शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांनाही आधार देणारी रुग्णालये बनवू : तात्याराव लहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:36 IST

कोल्हापूर : सरकारी रुग्णालया त चांगली वैद्यकीय सेवा, स्वच्छता देऊन मध्यमवर्गीयांनाही सहारा देणारे हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण सल्लागार सहसंचालकडॉ. तात्याराव लहाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, शेंडा पार्क येथील प्रशिक्षण केंद्राची पाहणी डॉ. लहाणे यांनी गुरुवारी केली. ...

ठळक मुद्दे‘ट्रामाकेअर’मध्ये भरतीचा प्रस्ताव

कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात चांगली वैद्यकीय सेवा, स्वच्छता देऊन मध्यमवर्गीयांनाही सहारा देणारे हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण सल्लागार सहसंचालकडॉ. तात्याराव लहाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, शेंडा पार्क येथील प्रशिक्षण केंद्राची पाहणी डॉ. लहाणे यांनी गुरुवारी केली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर व पुणे या दोन ठिकाणी ट्रामाकेअर युनिट नव्याने सुरू केल्याने तेथे अपुरे मनुष्यबळ आहे. तेथे प्रत्येकी ४८ जागा भरण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेऊ, असे डॉ. लहाणे यांनी दिली.

‘सीपीआर’मध्ये उपचारपूरक यंत्रसामग्री आहे; पण त्यातील अनेक यंत्रसामग्री बंद पडते, काही ठिकाणी तिची अपुरी व्यवस्था आहे, असे सांगून डॉ. लहाणे म्हणाले, सीपीआर रुग्णालयातील एमआरआय, आयसीयू, सीटी स्कॅन मशीनच्या अवस्थेची पाहणी केली. आवश्यक तेथे नवीन यंत्रणा बसविण्यात येईल, तर काही मशीनची दुरुस्ती-देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, रुग्णालयातील उपचाराच्या यंत्रसामग्रीबाबत प्रत्येक विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता राघोजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, आदी उपस्थित होते. त्यांनी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन चर्चा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल